¡Sorpréndeme!

मराठवाड्यातील अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी झापले | Marathwada | Sarkarnama

2021-06-12 0 Dailymotion

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मराठवाड्यातील अधिकाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याच्या सूचना केंद्रेकर यांनी दिल्या. तसेच त्याच त्याच गोष्टी परत सांगायला लावू नका, असेही सुनावले.
#Marathwada #Sarkarnama #Corona #Maharashtra